लेखातल्या प्रत्येक वाक्याचा प्रतिवाद करणे तार्किक दृष्ट्या शक्य आहे पण वेळखाऊ म्हणून शारीरिक दृष्ट्या शक्य नाही. चव्हाण, कदम, भूमिती इ. शब्दांच्या दिलेल्या व्युत्पत्ती अजब आहेत. सहज शक्य, ढळढळीतपणे दिसणारे उगम टाळून उगीच द्राविडी प्राणायाम केला आहे.