मुळातच अभ्यासू वृत्तीमुळे ब्राम्हण कुळातील तरुणांची संख्या जास्त होती. तसेच इंग्रज राजवटीच्या विरोधात ब्राम्हण कुळातील तरुणांची संख्या पण जास्त होती. कारण त्याच ब्राम्हण कुळातील तरुणांना त्या शिक्षण पद्धतीचा खरा डाव लवकर लक्षात आला होता.

ह्या विधानाच्या पुष्ट्यर्थ लेखक काही विश्वसनीय संदर्भ व पुरावे देतील का ? की केवळ त्यांनी म्हटले म्हणून सर्वांनी ते मान्य करावे अशी त्यांची अपेक्षा आहे?