जुन्या पनवेलकरांनी राग मानू नये.
खारघर, न्यू पनवेल, कामोठा भागात मलेरियाने धुमाकूळ घातल्याने, नवी मुंबईचा वर सांगीतल्यावर वधूपिता आवर्जून चौकशी करतो, की नवी मुंबई म्हणजे नक्की कुठे. माझ्या भावाला मुलगी पहायलो गेलो असतानाचा स्वानुभव आहे हा.