एखादी गोष्ट करण्याची परंपरा अथवा प्रघात आहे, केवळ एवढेच कारण ती गोष्ट करत राहणे चालू ठेवावयास पुरेसे आहे का?मग अस्पृश्यता, बालविवाह, सती, विधवांचे केशवपन यांनीच कोणता अश्वमेध केला आहे?