सकारात्मक प्रतिसादाने व टीकेने वातावरण निरोगी होण्यास मदत होते. कोणाचे माप काढून कोणाचे भले होणार?