एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:

भागवतधर्मी संतांचे बंड
चातुर्वर्ण्य मिटविण्याच्या दृष्टिने महाराष्ट्रात भागवतधर्मी संताने ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध बंड केले होते. पण या बंडाचा पायाच मुळात चुकीचा होता. इतर सर्व माणसांप्रमाणे माणुस असलेला ब्राह्मण श्रेष्ठ की ईश्वरभक्त श्रेष्ठ असा तो विचित्रसा लढा होता. सुरुवातीला या लढ्याकडे अस्पृश्यानी मोठ्या आशेनी पाहिले. हा लढा शेवटी भागवतधर्मीयानी जिंकला व ब्राह्मणापेक्षा ईश्वरभक्त श्रेष्ठ असा सर्वमान्य निकाल आला पण या सगळ्या निकालातुन अस्पृश्य निर्मूलनाला पाठबळ मिळेल असं काहीच निघालं नाही. ब्राह्मण ...
पुढे वाचा. : डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १७ (सायमन कमिशन )