रिक्तातील कल्पना,.....
अव्याहत,.....
वास्तवातले अपेक्षाभंग तुडवत,
आयुष्याला,
मनस्वी.... स्वप्नमय...... मुग्धगात्र
करू पाहत होत्या................          सुंदर!

-मयरत शब्दाचा अर्थ नाही समजला.