कधी नाही म्हणू नये...     ( कृपया समस्त स्त्री वर्गाने हलकेच घेणे....  हा सध्या रंगभूमीवर तुफान गाजणाऱ्या नाटकातला संवाद आहे.....

स्वर्गात अमृत मिळेल किंवा नाही,  किंवा आधी स्वर्ग'च मिळेल का नाही ह्याबाबत साशंकता असताना पृथ्वीतलावरील चहा ला नकार देणे म्हणजे.....  केवळ.....    असो, जाणकार समजून घेतीलच...

संभ्रम नको, बिनधास्त पणे चहा घ्या.... मी पण घेतो... तुम्ही पण घ्या.... पुण्याचे असाल तर 'गुडलक' ला या.... सोबत चहा मारू

आशुतोष दीक्षित.