आज मनुस्मृती बद्दल उलट सुलट मते मांडतात पण आज मनुस्मृती बद्दल लिहतात पण आज मुळ मनुस्मृती कोणाला फारशी माहीत नाही कारण फक्त विरुद्धमतेच सध्यच्या लोकशहीत जोरात बोलतात.  आज भारताची घटना लिहून अजून १०० वर्ष व्हायची आहेत. त्यात किती बदल झाले, आता मुळ घटनेत माझ्या समजूतीप्रमाणे आरक्षण ४० वर्षच सांगितले होते , व दर १० वर्षानी १०%नी कमी करायला सांगितले होते पण राज्यकरणारे लोक्शाहीत असलेल्या मताच्या किमती मुळे कमी करयला धजले नाहीत  व उलत व्हि. पी. सिंगनी नवीन आयोग नेमून आरक्षण कायम केले. हे जसे होते तसेच मनूस्मृतीतील नियम हे बदलले गेले असले तर त्यत आश्चर्य मानायला नको.