ब्रिटिश मळेवाल्यांनी जेव्हा भारतात धंदेवाईकपणाने चहाची लागवड आणि विक्री सुरू केली तेव्हा भारतीयांनी त्याकडे चक्क पाठ फिरवली. ह्या रक्तवर्णी आणि चमत्कारिक वासाच्या पेयामध्ये कदाचित कसलातरी सामिष पदार्थ मिसळलेला असेल आणि बाटवाबाटवीसाठीच इंग्रज लोक ते खपवण्याच्या मागे आहेत असे त्यांना वाटले.

ही माहिती मला नवीन आहे. आभार.