चहा हा  इंग्रजांनी आपल्याला दिलेला शापच आहे. चहामुळे उष्णतेचे  सर्व विकार उद्भवतात. पित्त तर चहाने हमखास वाढते. तेव्हा चहा न पिणेच उत्तम.