अंगुली विभ्रम दिसे लाघवी जंव तू त्याते सावरले

त्याते वगैरे शब्दांमुळे जुन्या वळणाच्या छंदबद्ध कवितांची आठवण झाली.
सुंदर कविता.