"इंग्रजांकडे कुठल्याशा तहासाठी राघोबा गेला आणि चहा घेऊन पुण्यास परतला" अशी आख्यायिका शाळेत असताना ऐकल्यासारखी आठवते. तेव्हाही राघोबा 'तहासाठी' गेलेला होता की 'चहासाठी' ? राघोबा चहा घेऊन पुण्यास परतला की चहा 'घेऊन'? ... असे विनोदही ऐकलेले आठवतात!

ही राघोबाची गोष्ट खरी आहे काय?

बहुदा 'पुणेकर चहा घेऊन येतो' हा विनोद राघोबापासून सुरू झाला असावा. !!