मय किंवा मयासुर हा असुरांचा शिल्पी म्हणजे वास्तुरचनाकार होता. यानेच त्रिपुर नावाची तीन अभेद्य शहरे बांधली होती.  या 'मय'चा आणि मायाचा काही संबंध नाही. --- अद्वैतुल्लाखान