लग्नात लागणाऱ्या पाच प्रकारच्या खिरींसाठी गव्हले, नखुल्या, मालत्या (आणि आणखी दोन प्रकार)आधीच वळून तयार ठेवायला लागतात.  गव्हले, नखुल्या(किंवा नखोल्या) मालत्या, शेवया वगैरे वळून करायच्या पदार्थांना वळवट म्हणतात.