फोटो मस्त आहे. धुतलेला तांदूळ वाळवून ताटलीत ठेवल्यासारखा वाटतो आहे, इतके गव्हले एकसारखे छान झाले आहेत. पण हे वेळखाऊ काम दुसऱ्याने करावे आणि आपण 'वा किती छान दिसतंय' असे म्हणावे एवढेच. स्वतः उठून हे करून पाहण्याची ऊर्मी माझ्यासारख्या गरज म्हणून (इच्छा म्हणून नाही) स्वयंपाक करणारीला येण्याची शक्यता कमीच. :)