रोहिणी,

       मलाही एकेक करून माझे शिक्षक आठवले. पण मला असं वाटलं की एखाद्याच शिक्षकावर किंवा काही शालेय जीवनातले शिक्षकांच्या संदर्भातले गमतीदार प्रसंग असते तर लेख रंजक झाला असता.