एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:
पाक्षिक समता व बहिष्कृत भारत: बाबासाहेबाचं बहिष्कृत भारत नावाचं पाक्षिक चालुच होतं. त्याच्या जोडील समता नावाचं दुसरं पाक्षिक २९ जुन १९२८ पासुन सुरु करण्यात आलं. आता समता व बहिष्कृत भारत आळीपाळीने दर शुक्रवारी प्रकाशित होऊ लागले. या दोन पाक्षिकानी बहुजन समाजात नवचैतन्य जागृत केलं. खेडया पाडयात क्रांतीचे वारे वाहु लागले. तिकडे गांधीनी ब्रिटीशांच्या विरोधात दंड थोपटले होते. उभा देश गांधीच्या नेतृत्वाखाली राजकीय स्वातंत्र्याचा लढा लढत होता. तर ईकडे अस्पृश्य समाज बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली समतेचा लढा ...