अद्वैतुल्लाखान,

मय म्हणजे भ्रम (माया बाजार) . इथे माया म्हणजे प्रेम अथवा जिव्हाळा अपेक्षित नाही. "मयरत" म्हणजे "भ्रामक कल्पनांमध्ये मग्न" असं म्हणायचं आहे मला.
प्रतिसादाबद्दल आभार.