शुद्ध मराठी,
"दुष्यंत सहवास"- एकच भेट शकुंतला आणि दुष्यंताची. दुष्यंताला पूर्ण विसर आणि शकुंतला मात्र विरहोत्कंठिता. ----- "एकतर्फी सहवास"
शृती - प्रत्येक स्वर विशिष्ठ शृतींनी बनलेला असतो. "शृती " -"स्वराचा सूक्ष्मतर भाग"
उत्प्रेक्षा - भाषेचा अलंकर. त्याचा अर्थ औदसिन्य किंवा अंदाज हे मला नवीन आहे. तसा अर्थ नसावा. मला अपेक्षित अर्थ /आशय "तीव्र उत्सुकता" अथवा "दाट उत्कंठा", "सर्वोच्च अपेक्षा/इच्छा"
आशा आहे आपले समाधान होईल.