फारच छान......, आसेच लिहित राहा वाचून आनंद झाला.मी नक्की विकत घेणार आहे हि कादंबरी. मी आत्ता पर्यंत छावा आणि मृतुंजय या कादंबऱ्या वाचल्या आहेत शिवाजी सावंत यांच्या सगळ्याच कादंबऱ्या फारच मनोरंजक आहेत.