हे नाव वैद्य (फिजिशियन) या अर्थाने जास्त ऐकलेले आहे. विष्णूसहस्रनामात ह्याचा उल्लेख आहे.... संसारातील भीती रूपी आजार नष्ट करणारा...
श्लोक असा...
त्रिसामा सामगः साम निर्वाणं भेषजं भिषक्
सन्यासकृच्छमश्शान्तो निष्ठा शांतिः परायणम्
अर्थात हे नाव कुणाचेही असू शकते. मीच वरील प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे एकदा भीती नष्ट केली की झालं. मग तो महादेव असो वा विष्णू. म्हणजेच हे फक्त शंकराचेच नाव आहे असे असू शकणार नाही.