आदरणीय मिलिंदजी,
धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल. माझी चूक माझ्या लक्षात आणून दिलीत आपण. ती ओळ मी खलील प्रमाणे बदलली आहे.

"साधण्या जवळीक तुजशी बघ हवा सरसावली"

या साईट वर दुरुस्ती करण्याचा पर्याय मला सापडत नाही. तो उपलब्ध तर असाअयाच हवा.

आपल्या सुक्ष्म पण अभ्यासपूर्ण वाचनाने मी थक्क झालो. खरे सांगावयाचे म्हणजे असे प्रतिसाद वाचायला मिळाले म्हणजे चूक करण्यातही आनंद मिळतो . धन्यवाद.