चवचाल बाईसारखे

राजकारणी वागत असतात

कधी जनहित कधी न्यायालय

तेव्हढ्यापुरतेच जवळ करतात.