भोमेकाका, हे जळावू ओंडके कोण ते सांगावे. नाव घ्या आणि उघड टीका करा.
पण, बाया टोपणनावाखाली लपतात असे मी म्हणणार नाही. तो काकूंवर अन्याय होईल.
ते जळाऊ ओंडके असतील पण त्यांच्यापेक्षा तुमचाच धूर जास्त निघताना दिसतो आहे. हीहीहीहीही. तुम्हाला त्या गृहस्थाने कधी, कुठे दुखविले असावे अशी शंका आहे. त्याचे नाव तर घ्या. बघतो त्याला.
तरी बरे मी कथाकार नाही.
चित्तरंजन