गझल आवडली...संपली उपयुक्तता अन गवसले उत्तर मला गंध सरलेल्या फुलांना फेकले सुकण्यास का?आठवांच्या मोसमाला पालवी फुटली अशी ! आज कळले आसवांना धाडले झरण्यास का?या ओळी आवडल्या...