वाचताना गंमत वाटली. शैली छानच आहे. रंजक, ओघवती. विशेषतः बायकांच्या तोंडी असलेले 'शेलके' संवाद वाचकांना फारच आवडलेले आहेत असं दिसतंय!! मला स्वतःला मात्र अशा संवादांचं जरा वावडंच आहे. वाचायला/बोलायला/ऐकायला आणि जगायलाही. मात्र बाकी कथानक उत्तम.