मी करून बघितली. गोळे कमी शिजले असं वाटलं मला. काय चुकले असावे. बाकी चव एकदम भन्नाट . सुंदर पाकक्रूती बद्दल धन्यवाद.