प्रतिसादाबद्दल आभार.
सत्तेवर असणाऱ्या राजकीय पक्षाला जनता गुलामगिरीतच राहावी, असे वाटत असणार. शंभर अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध इसमास शिक्षा होऊ नये असे वाटते. पण लाठीधारी पोलिस शेवटी हुकमाचेच गुलाम !
समोर दिसला की बदड - पोलिसांचे हुकुमानुसार असे वागणेच मनाला थोडे विचित्र वाटले, खटकले.. इतकेच !