आपण फार सुंदर रित्या आपल्या संस्कृती बद्दल माहीती दिली आहे. त्यात आपण उल्लेखिलेले  आत्मा ज्याप्रमाणे सर्व शरीरभर असतो ही उपमा आवदली. कारण आपण देव सुद्धा असाच सर्वत्र पसरलेला किव सर्व व्यापून राहीलेला मानतो.