मनोगतावरील लिखाण पीडीएफ फाईलमध्ये कसे आणायचे? मी मनोगत ---> बरहा --->वर्ड ---> पीडीएफ असे करते. याहून सोपी/ कमी त्रासाची काही पद्धत आहेत का?