जीवशास्त्र  म्हणजे  वैद्यक  नसले  तरी  त्यातील  शब्द  वापरून  वैद्यकीय  शब्द  तयार  करिता  येतात , थोडी  बुद्धी  वापरली  तर . तेवढेही कष्ट घ्यायचे नसतील आणि  जेवण  अगदी  भरवून  पाहिजे  असेल  तर  ते  तयार  होण्याची  वाट  बघायला  लागेल .तुम्ही हे पुस्तक पाहिलेले दिसत नाही. उगाचच तात्विक उत्तर देऊन काय उपयोग? माझ्या संग्रही हे पुस्तक आहे, ते वापरून मी मराठीत अनेक लेख लिहिले आहेत, पॉवरपोइंत तयार केले आहेत. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.