अनुभवाची घडी घालून मनाच्या पेटीत ठेवून द्यावी
प्रसंगोपात्त केव्हातरी अंगभर नेसून घ्यावी....
एरवी तिची कधी गरजही भासत नाही