नमस्कार राधामोहन,
अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. तुमच्या मताचा पूर्ण आदर करून मला असे सांगावेसे वाटते -
चैत्रपालवी - चैत्रात आलेली -वैशाख-ज्येष्ठात ती निबर होउ लागली -दुसरे असे की दरवर्षी पाऊस पडणारच ही "निबर" आशा प्रत्येकाच्या मनात तरळत असतेच. तुम्हाला अजून काही म्हणायचे असल्यास मला चर्चा करायला आवडेल.
शशांक