एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:

साभारः संजय सोनवणी  येथुन
महाराष्ट्राचा इतिहास अनेक जनसमुदायांनी घडवला आहे हे मी अनेक लेख-पुस्तकांतून माडला आहेच. येथे मी आज महाराष्ट्रातील आद्य वंशांबद्दल लिहिणार आहे आणि त्याचे वर्तमानाशी असलेले तादात्म्य दाखवत या आद्य वंशीयांशी कशी प्रतारणा होत आहे हे दाखवणार आहे. पुंड्र आणि औंड्र (आणि मुतीब, शबर) हे महाराष्ट्राचे व दक्षीण भारताचे आद्य रहिवासी-राज्यकर्ते होते. या वंशांची माहिती आपल्याला सर्वप्रथम ऐतरेय ब्राह्मणा (इ.स. पु. ८००) मद्धे मिळते. हे मुळचे असूर वंशीय असून या समाजांचे मुळ पुरुष असूर ...
पुढे वाचा. : आता नंबर वाघ्याचा......