जमवतो मीही मेतकूट. पण हे पान असे विचित्र का वागते आहे आयईवर थांबा फायरफॉक्सला तरी मेतकूट आवडते का ते बघतो. या पानाची रचनाच अशी आहे का. नाही तिथेही तेच. असो छायताई, दोष तुमच्या पाककृतीचा नक्कीच नाही.

चित्तरंजन