पाऊस पहिला.. बरसून गेला

सखीच्या मनाला भिजवून गेला

ऋतूंचे पुरे होय संपूर्ण चक्र

धरेचा खयाल समेपाशी आला

पाऊस पहिला.. बरसून गेला