पाश्चात्य संस्कृतीच अंधानुकारण केल्यामुळे स्वैराचार वाढला आहे. पाश्चात्य देशांकडून ज्या गोष्टी आत्मसात करायला हव्या त्या मात्र केल्या नाहीत. अन सरकार विषयी  न बोलणे उत्तम. गुंडाराज आणण्याचा प्रयत्न??? सध्याची परिस्थिती पाहता गुंडाराज याहून वेगळ काय ते असणार?