जिलबी, गुलाब जामुन हे पदार्थ भारतीय नाहीत.  जिलबी ईराण हून आली. मध्ये एकदा मी क्लीव्हलंड, ओहायो मध्ये एका  पश्चिम आशियी दुकानात मी जिलबी खल्ली. पण अर्थात त्याला चितळ्यांच्या जिलबीची सर नव्हती.