साचा पीर ऊर्फ अब्दुल रझाक, ह्याचे कार्य प्रामुख्याने पुणे शहर आणि पुणे कॅंप यांच्या सरहद्दीवर होते.  त्याचा दरगासुद्धा तेथेच आहे.  जसा  धाकटा सल्ला(सलाउद्दीन साहेब) हा मूळ अफगाणिस्तानचा, दिल्लीमार्गे पुण्यात आला.  तसा साचा पीर  बंगालमार्गे पुण्यात आला असेल का?
सत्यनारायणाची पूजा महाराष्ट्राबाहेर कोणकोणत्या प्रांतांत आहे?  जर नसेल तर, साचा पीर महाराष्ट्रियनच असला पाहिजे.