एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:

जुलै १९३१ मधे सरकारनी गोलमेज परिषद (दुसरी) साठी निवडलेल्या प्रतिनिधींची नावे जाहिर केली. पहिल्या गोलमेजमध्ये मर्दुमकी गाजवून सारे जगाला गदागदा हालवून सोडणा-या निर्भेड व बाणेदारपणाचे व्यक्तमत्वाचे म्हणजेच बाबासाहेबांचे नाव त्या यादीत होते. सप्रू, जयकर, सेटलवाड, मालवीय, सरोजिनी नायडू, मिर्झा इस्माईल, जीना, रामस्वामी मुदलियार अशा एकसे बढकर एक दिग्गजांची दुस-या गोलमेजसाठी निवड झाली होती. ह्या वेळी नुसती परिषद नव्हती तर या परिषदेत भावी हिंदुस्थानाची घटना बनविण्याचे प्राथमिक स्वरुपाचे काम करण्याचे ठरले ...
पुढे वाचा. : डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २१ (मणिभवन येथे गांधीशी भेट)