यात भीती हाशब्द आलेला नाही हे मान्य, पण हा जो शंकर किंवा विष्णू आहे (विष्णूसहस्रनामाचा संदर्भ म्हणून आपण विष्णूच म्हणूया) तो काही वैद्य नाही. मग यांना वैद्य म्हणायचे तर त्यांनी काहीतरी वाईट बरे केले पाहिजे. 'भीती' रूपी आजारच नष्ट करतील असे निश्चितच नाही. असे मला म्हणायचेही नाही, पण संसारातील तत्समच काहीतरी नष्ट करणारे असा अर्थ असावा.