वास्तविकात अस्तित्व ही एक सलग प्रक्रिया आहे त्यात कुठेही ठहराव नाही
म्हणजे कर्माचं फळ असं काही नाही, प्रक्रियेतली तन्मयता जीवनात मजा आणते.
हे असं ही मांडता येईल की 'फल' हा प्रक्रियेतला एक बिंदू आहे तुम्हाला प्रक्रियेची मजा आली तर बिंदूला अर्थ राहत नाही
संजय