भिषज ह्या शब्दाचा अर्थ वैद्य आहे याचेच हे एक उदाहरण मला द्यायचे होते. असो. काही गोष्टी आपण गृहीत धरतो त्यामुळे असे घोटाळे होतात. कस्वं हा मुद्रणदोष आहे. पशुपतिर्नै व हेही तसेच आहे. तो एक शब्दच असला पाहिजे. निदर्शनाला आणून दिल्याबद्दल आभार.
लेखिकेला समर्पक श्लोक आठवला हे विशेष आहे.