हेच लॉजिक 'त्या' कर्त्याकरवित्याला लावले तर ?
जेव्हा जगात काही चांगले घडते तेव्हा लगेच आपल्याला 'त्या कर्त्या करवित्या'चा उमाळा येतो ... पण काही वाईट घडले की ते मात्र त्याच्या परिणामांच्या बळींचे कर्मफळ / प्राक्तन / प्रारब्ध हा लबाडपणा नाही तर काय आहे?
मी तर आता हा श्लोकच उलटा केलायः
फलण्येवाधिकारस्ते मा कर्मेषु कदाचन ! ! !