वाटते लोकास साऱ्या सभ्य आहे मी तरी पाय माझा घसरण्याचे स्वप्न होते पाहिले
कुंचले अन रंगही तव वाट बघती मजसवे चित्र तव रेखाटण्याचे स्वप्न होते पाहिले
छान.
हीच रदीफ, हाच काफ़िया, व हेच वृत्त असलेली माझी स्वप्न ही गझल आठवली.