मितालीजी, मिलिंदजी आणि घाटगे ताई,
धन्यवाद आपल्या सकरात्मक प्रतिसादाबद्दल. चाहूल या शब्दाविषयी :- ही गजल देवप्रिया वृत्तात बद्ध आहे. येथे मला "गागा" असा शब्द हआ होता. चाहूल शब्दाची फोड "गागाल" अशी होते. या शब्दाने वृत्तभंग झाला असता.