एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:
लंडनला आगमन २९ ऑगस्ट १९३१ रोजी बाबासाहेब लंडनला पोहचले. या प्रवासात बाबासाहेबांची तब्बेत खालवली अन तिथे पोहचताच ते आजारी पडले. ताप, उलटी व जुलाबानी प्रकृती ढासळली. शिवतरकराना लिहलेल्या पत्रात बाबासाहेब म्हणतात, “प्रकृतीच्या बाबतीत मी सध्या आणीबाणीच्या प्रसंगातून जात आहे.” ७ सप्टे १९३१ पासुन त्याना आराम वाटू लागले पण कमालीचा अशक्तपणा आला होता. ईकडे विधायक काम पुढे उभं ठाकलेलं अन प्रकृतीने मधेच घोळ घातला. त्याना मनातून वाटे की जरा आराम करावा पण हा आराम आपल्या समाज बांधवाना नडू नये म्हणून स्वत:च्या ...