श्वास रोखुन चालता पण लागते चाहुल तुझी
पैंजणाच्या वाजण्याला थांबवावे तू जरा..

ह्या ओळी फार आवडली ..