चाहूल या शब्दाविषयी :- ही गजल देवप्रिया वृत्तात बद्ध आहे. येथे मला "गागा" असा शब्द हआ होता. चाहूल शब्दाची फोड "गागाल" अशी होते.

येथे चाहुल असा बदल करून आहट च्या वजनाचा बनवता आला असता, असे वाटते

तुमच्याच शुभ्र निशिगंधाप्रमाणे ह्या (देवप्रियेतल्याच?) कवितेत तुम्ही हे केलेले आहे, असे दिसते

श्वास रोखून चालता पण लागते चाहुल तुझी
पैंजणाच्या वाजण्याला थांबवावे तू जरा

अर्थात अधिकार तुमचाच आहे.